Mumbai Central Railway Bharti 2024 : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ रहिवासी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 22 एप्रिल 2024 रोजी हजर आहे.
शैक्षणिक पात्रता
पद्युत्तर उमेदवारांना येथे संधी मिळेल.
वयोमर्यादा
या पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
या भरतीसाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल या पत्त्यावर हजर रहायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
मुलाखतीसाठी 22 एप्रिल 2024 रोजी हजर राहायचे आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
-मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रा सह आणि अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखत 22 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.