TIFR Mumbai Bharti 2023 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत “पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (कॅन्टीन)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 आहे. तसेच 04 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्त्यावर उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (कॅन्टीन) पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी (कॅन्टीन) : 3 years Degree in Hotel Management & Catering Technology or Equivalent from recognized University / Institute. Knowledge of typing and use of personal computers and applications. Good communication skills
-Experience as supervisor/manager hotel/hostel/Company will be preferred.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई याठिकाणी होणार आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी 28 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005 या पत्त्यावे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.tifr.res.in/ या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट.
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
ओळख पुरावा (आधार कार्ड / निवडणूक कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स). (मूळ आणि एक प्रत देखील)
शैक्षणिक पात्रता (सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे)
अनुभव प्रमाणपत्र
दोन आदरणीय व्यक्तींकडून प्रमाणपत्रे घेणे
ऑनलाईन अर्ज
-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-मुलाखतीची तारीख 04 जानेवारी 2024 आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर सादर राहायचे आहे.