TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु, ताबडतोब पाठवा अर्ज !

Ahilyanagarlive24 office
Published:

TISS Mumbai Bharti 2024 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत “डॉक्टरेट फेलो / सीनियर संशोधन सहयोगी, विषय विशेषज्ञ, संशोधन सहयोगी/संसाधन व्यक्ती/संशोधन सहाय्यक, देखरेख आणि मूल्यमापन सहयोगी/प्रकल्प सहयोगी/अंमलबजावणी समन्वयक, प्रकल्प व्यवस्थापक, ग्राफिक डिझायनर, तंत्रज्ञ, वित्त कार्यकारी, प्रशासकीय कार्यकारी, कार्यालय सहाय्यक” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचा. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, मुलाखतीबाबत उमेदवारांना फोन किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://tiss.edu/ ला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
– अर्ज 24 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
-आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe