Tata Memorial Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
वरील भरती अंतर्गत “अभियंता (बायोमेडिकल)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 15 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी B.E. आणि B.Tech उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
यासाठी उमेदवारांनी डायनिंग हॉल, 4था मजला, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. अर्नेस्ट बोर्जेस रोड, परळ, मुंबई – 400 012 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
यासाठी मुलाखत 15 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://tmc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
-उमेदवारांची निवड नियोजित तारखा आणि वेळेनुसार घेण्यात येईल.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
-मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.