UIIC Recruitment 2024: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये एकूण 200 रिक्त जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
UIIC RECRUITMENT 2024

UIIC Recruitment 2024: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल I) [स्पेशलिस्ट / जनरलिस्ट]” या पदांच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित झाली आहे. ही भरती एकूण 200 रिक्त जागांसाठी राबवली जात आहे. यामध्ये साठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.

UIIC Recruitment 2024 Details

पदाचे नाव आणि तपशील:

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल I) [स्पेशलिस्ट / जनरलिस्ट]” या पदांच्या एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

शैक्षणिक पात्रता:

60 टक्के गुणांसह, B.E. / B.Tech / M.E / M.Tech + PG / PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com / M.Com / LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/ExSm/महिला: ₹250/-

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्जदाराने आपला अर्ज सबमिट करावा.

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता नक्की तपासावी. त्यानंतरच अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://uiic.co.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe