Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 1500 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी पात्र आणि इच्छुकांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Union Bank of India Bharti 2024 Details
कोणत्या पदासाठी आणि किती जागांसाठी भरती होत आहे?
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदाच्या एकूण 1500 जागांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा:
वरील पदासाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण :
संपुर्ण भारत
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांच्याकडून अर्ज शुल्क आकारला जाणार आहे तो खालील प्रमाणे-
- General/OBC: ₹850/-
- SC / ST / PWD: ₹175/-
महत्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
सूचना:
- युनियन बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा.
Important Links:
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.unionbankofindia.co.in/ |