जॉब्स

UPSC Civil Services Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025; 979 रिक्त जागा

Published by
Aadil Bagwan

UPSC Civil Services Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission), नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत “IAS, IPS, IFS आणि इतर” पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 979 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

UPSC Civil Services Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: 05/2025-CSP

परीक्षेचे नाव:

नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 (civil services preliminary examination 2025)

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.IAS, IPS, IFS आणि इतर पदे 979
एकूण रिक्त जागा979 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्जदार उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • General / OBC : ₹100/-
  • SC / ST / PWD / महिला : यांना फी नाही

महत्वाची तारीख:

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 (06:00pm) आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • पूर्व परीक्षा: 25 मे 2025

महत्वाची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://upsc.gov.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan