जॉब्स

UPSC Interview Questions : भारतातील सर्वात खराब रेल्वे स्टेशन कोणते आहे?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतात सर्वप्रथम आईएएस परीक्षा कधी झाली होती?
उत्तर : १९५०

प्रश्न : कोणत्या राज्यातील विद्यार्थी सर्वात जास्त अधिकारी बनतात?
उत्तर : उत्तर प्रदेश

प्रश्न : भारतातील सर्वात खराब रेल्वे स्टेशन कोणते आहे?
उत्तर : कानपुर सेंट्रल

प्रश्न : राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : १४ सप्टेंबर

प्रश्न : माणूस न झोपता किती दिवस राहू शकतो?
उत्तर : १२ दिवस

Ahmednagarlive24 Office