जॉब्स

Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये निघाल्या जागा, पदवीधर असाल तर आजच करा अर्ज!

Published by
Ahmednagarlive24 Office

Bank of Baroda Bharti 2024 : मुंबईतील बँक ऑफ बडोदामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले देखील मागवले जात आहेत. तुम्ही येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “ऑफिस अफसेंट” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

ऑफिस अफसेंट पदांसाठी वयोमर्यादा 22 ते 40 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज बड़ौदा स्विोजगाि विकास संस्थान, विकास भिन पीलीभीत या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-या पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.

-उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

-अर्ज हा पूर्ण असावा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office