जॉब्स

MMRCL Bharti 2024 : मुंबईतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरी करायचीयं मग ही बातमी वाचाच

Published by
Ahmednagarlive24 Office

MMRCL Bharti 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे विविध जागांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “मुख्य दक्षता अधिकारी” पदांच्या एकुण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

The officer having experience of working in technical disciplines of Group A engineering disciplines of railways will be preferred.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा ५६ वर्षे इतके आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

आवेदन पाठवण्याचा ईमेल

ऑनलाईन अर्ज contact.hr@mmrcl.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.

हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज मुख्य महाव्यवस्थापक (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051. या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.mmrcl.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office