जॉब्स

TISS Mumbai Bharti 2024 : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करायचीय?? विविध पदांसाठी करा खाली दिलेल्या लिंकवर क्लीक

Published by
Ahmednagarlive24 Office

TISS Mumbai Vacancy 2024 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज शुल्क SC/ST/PWD उमेदवारांसाठी 250/- रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी 1000/- रुपये तर महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाहीत.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://recruitment.tiss.edu/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 असून उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

-लक्षात घ्या उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.

-तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office