जॉब्स

Yantra India Limited Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 3883 रिक्त जागांसाठी भरती सुरू; अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Published by
Aadil Bagwan

Yantra India Limited Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत “ITI अप्रेंटिस आणि नॉन आयटीआय अप्रेंटिस” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे ही भरती एकूण 3883 रिक्त जागा भरण्यासाठी राबवली जात आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.

Yantra India Limited Bharti 2024 Details

पदाचे नाव आणि तपशील:

पदाचे नावपदसंख्या
आयटीआय अप्रेंटिस2498
नॉन आयटीआय अप्रेंटिस1385
एकूण रिक्त जागा 3883
Yantra India Limited Bharti 2024

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे-

आयटीआय अप्रेंटिस पदासाठी:

  • 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. [मशीनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक, MMTM, फाँन्ड्रीमॅन, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल हॅण्डलिंग मेकॅनिक कम ऑपरेटर, टूल अँड डायमेकर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक मोटर वेहिकल, मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, Ex -आयटीआय पेंटर, COPA, CNC प्रोग्रामर कम ऑपरेटर, सीक्रेटेरियल असिस्टंट, TIG, MIG Welder, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, कारपेंटर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट इत्यादी ट्रेड]

नॉन आयटीआय अप्रेंटिस पदासाठी:

  • 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा:

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट.

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे-

  • General / OBC Candidates: ₹200/-
  • SC / ST / Women / PWD / Transgender Candidate: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावा.

महत्वाच्या लिंक्स:

पीडीएफ नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.yantraindia.co.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan