कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 24 डिसेंबर 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 24-12-2021)

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती !

कापूस बाजारभाव 24-12-2021 Last Updated On 1.16 PM

दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
24/12/2021 अकोला लोकल क्विंटल 180 8050 8425 8318
24/12/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 1500 8100 8490 8300
24/12/2021 हिंगोली क्विंटल 215 8005 8220 8112
24/12/2021 जळगाव हायब्रीड क्विंटल 32 6520 8015 7323
24/12/2021 नागपूर लोकल क्विंटल 200 8200 8500 8300
24/12/2021 नागपूर एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 333 8475 8525 8515
24/12/2021 नांदेड क्विंटल 519 8080 8250 8200
24/12/2021 परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 400 8200 8510 8250
24/12/2021 वर्धा क्विंटल 1041 7800 8500 8175
24/12/2021 वर्धा एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1600 8600 8650 8620
24/12/2021 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 2900 7900 8781 8370
24/12/2021 वर्धा लांब स्टेपल क्विंटल 2091 8350 8755 8650
24/12/2021 यवतमाळ क्विंटल 6500 8000 8625 8550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 17511