Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

10 Rupees Old Note : मस्तच! ‘ही’ 10 रुपयांची नोट देतेय घरबसल्या 67 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुमच्याकडे आता लखपती होण्याची संधी आहे. 10 रुपयांची नोट तुम्हाला बक्कळ पैसे मिळवून देत आहे. कसे ते पहा.

10 Rupees Old Note : अनेकांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याचा छंद असतो. अनेकजण ही जुनी नाणी तसेच जुन्या नोटा खरेदी करतात. त्यामुळे तुमचा हा छंद तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतो. या नोटांची ऑनलाईन विक्री केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या 10 रुपयांच्या नोटेची ऑनलाईन विक्री केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोटेची किंमत एकूण 67 लाख रुपये इतकी आहे. जर तुमच्याकडे अशी नोट असेल तर तुम्ही लखपती होऊ शकता. परंतु यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

अनेकजण जुन्या नोटा आणि नाण्यांसाठी लाखो रुपये देत असून तुम्ही आता एका रात्रीत लखपती बनू शकता. जर तुम्ही 5 रुपयांच्या नोटेची विक्री केली तर या नोटेतूनही तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

या 5 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात लोक 35,000 ते 2 लाख रुपये देत आहेत. जर तुम्ही अशी नोट ठेवली असल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता. या नोटेची काही खासियत आहेत जाणून घ्या.

या नोटेची खासियत म्हणजे त्यात ट्रॅक्टरचे चित्र असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारची नोट असेल तर त्या बदल्यात तुम्हाला २ लाख रुपये कमावू शकता. तर ही नोट 67 लाख रुपयांना खरेदी करता येत आहे. जर तुम्ही 10 रुपयांची जुनी नोट विकली तर भरपूर पैसे मिळतील.

तसेच प्रत्येकी 2 रुपयांच्या दोन नाण्यांच्या विक्रीसाठी 3.5 लाख रुपये मिळत असून यातील एक नाणे 1993 मध्ये जारी केले होते. या नाण्यातील लहान कुटुंबावर सुखी कुटुंबाचा लोगो असून भारतीय रेल्वेसाठी 2003 मध्ये एक नाणे जारी केले होते.

इतकेच नाही तर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी हे जारी केले. 5 रुपयांच्या या नाण्याची ऑनलाइन साइट क्विकरवर 2.70 लाख रुपयांना विक्री केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकारचे चलन शोधणे फार अवघड आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरचे चित्र असणारी 5 रुपयांची नोट तुम्हाला मिळाली तर त्या बदल्यात तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.