ताज्या बातम्या

10 Rupees Old Note Sell : कमाईची सुवर्णसंधी! 10 रुपयांच्या जुन्या नोटेतून व्हाल लखपती, तुमच्याकडेही असेल तर अशी विका

Published by
Ahmednagarlive24 Office

10 Rupees Old Note Sell : तुमच्याकडे आता लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. कारण आता coinbazzar ही वेबसाइट तुमचे लखपती होण्याचे साकार करत आहे. या वेबसाइटवर तुम्ही जुनी 10 रुपयांची नोट विकू शकता.

अनेकजण या नोटेसाठी चांगली किंमत मोजत आहेत. अनेकांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याचा छंद असतो. याच लोकांना आता लखपती होण्याची संधी आहे. या वेबसाइटवर तुम्ही या नोटेची विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही आरामात पैसे कमावू शकता.

खासियत

तुमच्याकडे असणाऱ्या 10 रुपयांच्या नोटेमध्ये काही खास वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. या नोटेच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला बोट छापलेली असणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की भारतात ब्रिटिश राजवटीत 1943 मध्ये ही नोट जारी करण्यात आली होती. तसेच या नोटेवर तत्कालीन RBI गव्हर्नर सीडी देशमुख यांची स्वाक्षरी असावी. नोटेच्या दोन्ही बाजूला 10 रुपये असे इंग्रजी भाषेत लिहिलेले असावे.

जर तुमच्याकडे या वैशिष्ट्यांसह 10 रुपयांची नोट असेल तर आता तुम्ही ती Coinbazaar प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विकू शकता. प्लॅटफॉर्मवरील खरेदीदार दुर्मिळ जुन्या नोटा आणि नाणी मिळविण्यासाठी हजारो रुपये देत आहेत.

अशा विका 10 रुपयांच्या जुन्या नोटा

  • तुम्हाला सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइट http://coinbazzar.com
    वर लॉग इन करावे लागणार आहे.
  • मुख्यपृष्ठावर नोंदणीवर क्लिक करून आता विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करा.
  • तुमच्या 10 रुपयांच्या नोटेचा स्पष्ट फोटो घेऊन तो या प्लॅटफॉर्मवर अपलोड करा. Coinbazaar प्लॅटफॉर्म तुमची जाहिरात जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्म वापरणार्‍या लोकांना सादर करेल.
  • 10 रुपयांच्या जुन्या नोटा खरेदी करण्यास इच्छुक असणारे लोक तुमची जाहिरात पाहिल्यानंतर तुमच्याशी संपर्क करतील. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून ही जुनी नोट विकू शकता.
Ahmednagarlive24 Office