ED : अरे बापरे! तीन महिन्यात ईडीने पकडले 100 कोटींचे घबाड, जप्त केलेल्या पैशांचं ईडी काय करते?

Published by
Ahmednagarlive24 Office

ED: राज्यात (State) ईडीचे धाडसत्र सुरु आहे. ठिकठिकाणी छापे टाकून ईडी कोट्यवधी (Crores) रुपयांची रक्कम जप्त करते.

तीन महिन्यात ईडीने 100 कोटींची रक्कम जमा (Seized) केली आहे. जप्त केलेल्या पैशांचं ईडी काय करते? ते जाणून घेऊया.

चला ताज्या केसपासून सुरुवात करूया. शनिवारी, ईडीने कोलकाता (Kolkata) येथील एका व्यावसायिकाच्या घरातून 17 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम मोबाईल गेमिंग अॅपद्वारे (Mobile gaming app) जमा केल्याचा आरोप व्यावसायिकावर आहे.

एवढी रोकड मोजण्यासाठी बँकेच्या 8 कर्मचाऱ्यांना (Bank employees) तासनतास कसरत करावी लागली. जवळपास तेवढ्याच नोटा मोजण्याचे यंत्रही त्यांच्यासोबत रोख मोजण्यासाठी काम करत होते. 

जेव्हा ईडीने सर्वात मोठी जप्ती केली

Ahmednagarlive24 Office