5G Smartphone Offers : संधी गमावू नका ! फक्त 8499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ जबरदस्त 5G स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं

5G Smartphone Offers : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart नेहमीच विविध ऑफर सादर करत असोत. आज आम्ही तुम्हाला एका Flipkart वर सुरु असणाऱ्या एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याचा तुम्ही लाभ घेत Oppo Reno7 5G हा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मार्केटमध्ये Oppo Reno7 5G हा स्मार्टफोन 37,990 च्या किमतीमध्ये विकले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ऑफरमध्ये तुम्ही सवलतीनंतर 25,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Flipkart तुम्हाला या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart सध्या या स्मार्टफोनवर 17,500 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाला तर तुम्ही हा फोन फक्त 8,499 मध्ये खरेदी करू शकणार आहे.

Oppo Reno 7 5G फीचर्स

या Oppo फोनमध्ये तुम्हाला 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे. फोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

ही बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की 65W चार्जिंग फोनची बॅटरी 31 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज करू शकते. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type C 2.0 सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट देत आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Flipkart Offers : कमी खर्चात होणार मोठा फायदा ! फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ दमदार स्मार्ट टीव्ही; फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क!