ताज्या बातम्या

7th Pay Commission : 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर मोठे अपडेट! ‘या’ दिवशी खात्यात येणार पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

7th Pay Commission : दिवाळीअगोदर (Diwali) केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) 4 टक्के वाढ केली आहे. अशातच या कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते.

देशात सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. या दिवसात सरकार (Central Govt) 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर (DA arrears) निर्णय घेऊ शकते.

डीए वाढीचा निर्णय कधी होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांची (Central employees) 18 महिन्यांपासूनची थकबाकीची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपणार आहे. त्याची घोषणा सरकार करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस सरकार थकबाकीबाबत निर्णय देऊ शकते. 

18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे नवीन अपडेट (DA Dues Update) पाठवण्यात आले असून आता कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत या पत्रात चर्चा होत आहे. 

Ahmednagarlive24 Office