20 Rupee Note : लखपती होण्याची सुवर्णसंधी! विका ‘ही’ नोट

20 Rupee Note : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याची आवड असते. जर तुम्हीही जुनी नाणी किंवा नोटा जमा करत असाल तर तुम्ही लखपती होऊ शकता.

कारण अशा दुर्मिळ नाणी किंवा नोटांना बाजारात खूप मागणी असते. ही नाणी जर तुम्ही विकली तर तुम्ही एका झटक्यात लाखो रुपयो कमवू शकता.जर तुमच्याकडे दुर्मिळ 20 रुपयांची नोट असेल तर तुमच्याकडे लखपती होण्याची सुवर्णसंधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जुन्या नोटा आणि नाण्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त आहे. काही जणांना जुन्या नोटांचा साठा करण्याची आवड आहे. जर तुम्हीअशा नोटा ठेवल्या असतील तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

जर तुमच्याकडे 20 रुपयांची नोट असेल तर तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याचीही गरज नाही. RBI ने गेल्या काही वर्षात 12 वेगवेगळ्या चलनी नोटा जारी केल्या होत्या. या नोटांमध्ये डेट सीरीज नसलेल्या नोटांचाही समावेश होता.

या नवीन नियमांनुसार, नोट प्रिंटिंगमध्ये तारीख आणि वैधता वर्ष नसलेल्या नोटा बदलून तुम्हाला खूप पैसे कमवता येतात. पण या नोटेवर 786 क्रमांक असावा.

ही खासियत गरजेची

हे लक्षात घ्या की 2001 मध्ये आरबीआयने जारी केलेली 20 रुपयांची नोट 2005 मध्ये चलनातून मागे घेण्यात आली होती. या नोटेच्या मागील बाजूस कोणतीही तारीख नव्हती. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, वैध नोटेच्या वर तारीख लिहिलेली असणे गरजेचे आहे. आता ही 20 रुपयांची नोट विकून नफा मिळवू शकता.

लवकर करा विक्री

नोटा विकण्यासाठी तुम्हाला ebay किंवा OLX पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर नोंदणी करावी लागेल. स्वत:ची ‘विक्रेता’ म्हणून नोंदणी करा. तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.

सध्या जुन्या नोटांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. लहानपणी अनेकांना पिगी बँक किंवा पर्समध्ये नोट आणि नाणी ठेवण्याची आवड असते. जर तुम्हीही कोठे अशी नोट ठेवली असेल तर चेक करा.