अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Breaking ;- मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी घोडेगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली.

सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही

अहमदनगर लाईव्ह 24