अहमदनगर ब्रेकिंग : भररस्त्यात कार जळून खाक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर शहरात भररस्त्यात बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला. शहरातील आयुर्वेद कॉनर जवळ दुपारी तीनच्या सुमारास कारने अचानक पेट घेतला.

यामुळे एकच धावपळ उडाली. अखेर अग्नीशमन विभागाने आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Ahmednagarlive24 Office