अहमदनगर ब्रेकिंग : चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात कमी झाले कोरोना रुग्ण ! वाचा आजची आकडेवारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज थोडासा कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 3612 रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 4500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –

जिल्ह्यात 24 तासात करोना 3612 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 428 वर आला असून

राहाता 235, नगर ग्रामीण 274, राहुरी 264, श्रीगोंदा 122, संगमनेर 442, श्रीरामपूर 229, अकोले 364, पारनेर 255, कोपरगाव 146, नेवासा 241, कर्जत 227,

पाथर्डी 193, जामखेड 13, शेवगाव 38, इतर जिल्हा 64, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 58 मिलिटरी हॉस्पिटल 15, इतर राज्य 4 असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 1048, खाजगी लॅब मध्ये 1945 तर अॅंटीजेन चाचणीत 649 बाधित आढळून आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24