ताज्या बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  श्रीरामपूर विभागाचे धाडसी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या वर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके बालबाल बचावले आहेत.

(Ahmednagar Breaking: Shooting on Deputy Superintendent of Police Sandeep Mitke)

याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुण्यातील बडतर्फ Api ने राहुरी येथे एका वादात मुलीला डांबून ठेवले होते. तिची सुटका करण्यासाठी dysp मिटके यांनी त्याच्याशी चर्चा करताना त्याने हातातील रिव्हॉल्व्हर रोखले होते,

मिटके यांनी त्याच क्षणी अत्यंत धाडसाने रिव्हॉल्व्हर चा पुढचा भाग (बॅरल) हाताने घट्ट धरला व आरोपीने गोळीबार केल्यावर गोळी जमिनीच्या दिशेने गेली. यावेळी मिटके यांच्यासोबत असलेल्या टिमनेही खूप झडप मारून धाडसी कारवाही केली

Ahmednagarlive24 Office