अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण परिस्थिती धक्कादायक रित्या वाढतच असुन रुग्णसंख्येमुळे प्रचंड घबराट पसरली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 3056 रुग्ण वाढले आहेत.
कालही तिन हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील कोरोना रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे –