अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त 912 रुग्ण आढळले आहेत,अलीकडील काळात ही सर्वात कमी अशी रुग्णवाढ आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्ण संख्या हजारच्या खाली आली आहे.
गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे –
जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 223, खासगी प्रयोगशाळेत 359 तर अँटीजेन चाचणीत एकूण 330 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत