अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 871 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –

आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये संगमनेर 158 पारनेर 136 शेवगाव 71 श्रीगोंदा 71 पाथर्डी 60 नेवासा 58 नगर ग्रामीण 47 अकोले 44 कर्जत 42 राहाता 42 नगर शहर 34 कोपरगाव 34 श्रीरामपूर 30 जामखेड 16, राहुरी 16 इतर जिल्ह्यातील 11 आणि परराज्यातील 01 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे

अहमदनगर लाईव्ह 24