अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज चांगलीच वाढ झालेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 1026 रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे

  • नगर शहर – 23
  • नगर तालुका – 66
  • श्रीगोंदा – 17
  • पारनेर – 210
  • कर्जत – 74
  • जामखेड – 180
  • राहुरी – 43
  • पाथर्डी – 59
  • शेवगाव – 97
  • संगमनेर – 70
  • राहाता – 26
  • कोपरगाव – 19
  • नेवासा – 59
  • श्रीरामपूर – 19
  • अकोले – 52
  • इतर जिल्हे – 12

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24