अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कायम असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तांसात 3229 रुग्ण वाढले आहेत.जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत आढळून आलेली तालूकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –