अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे,

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 472  रुग्ण आढळले आहेत.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

  • संगमनेर -57
  • अकोले – 11
  • श्रीरामपूर-15
  • राहुरी – 21
  • नगर शहर मनपा -21
  • पारनेर – 74
  • पाथर्डी – 60
  • नगर ग्रामीण -10
  • नेवासा – 10
  • कर्जत – 54
  • राहाता – 32
  • श्रीगोंदा – 46
  • कोपरगाव -10
  • शेवगाव – 17
  • जामखेड – 21
  • भिंगार छावणी मंडळ -0
  • इतर जिल्हा – 9
  • मिलिटरी हॉस्पिटल -0
  • इतर राज्य – 0

अहमदनगर लाईव्ह 24