अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2207 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे – 

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

  • संगमनेर – 207
  • अकोले -66
  • राहुरी – 163
  • श्रीरामपूर – 235
  • नगर शहर मनपा – 86
  • पारनेर – 144
  • पाथर्डी – 158
  • नगर ग्रामीण – 141
  • नेवासा – 98
  • कर्जत – 127
  • राहाता – 109
  • श्रीगोंदा – 216
  • कोपरगाव – 115
  • शेवगाव – 185
  • जामखेड – 114
  • भिंगार छावणी मंडळ – 4
  • इतर जिल्हा – 37
  • मिलिटरी हॉस्पिटल – 1
  • इतर राज्य – 1

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 384, खासगी प्रयोगशाळेत 1118 तर अँटीजेन चाचणीत एकूण 705 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे, जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स संध्याकाळी प्रशासनाकडून प्राप्त होतात सविस्तर बातमी साठी संध्याकाळी वेबसाईटला भेट द्या )

अहमदनगर लाईव्ह 24