अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. 

जिल्ह्यात आज 1588 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे. 

गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे –

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज

  • गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण
  • गेल्या 24 तासात 2 लाख 84 हजार 601 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
  • देशात 22 लाख 28 हजार 724 जणांवर सध्या उपचार सुरु
  • गेल्या 15 दिवसात बाधीत पेक्षा डिस्चार्ज आकडा मोठा
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24