अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 458 रुग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

अहमदनगर लाईव्ह 24