अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे,
राज्यासह देशभरात दुसरी लाट कमी होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र कोरोणाचा प्रसार चांगलाच वाढला आहे,
गेल्या 24 तासांत 2191 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –
(महत्वाचे :- ही बातमी आताच ब्रेक झाली आहे, जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स संध्याकाळी प्रशासनाकडून प्राप्त होतात सविस्तर बातमी साठी संध्याकाळी वेबसाईटला भेट द्या तसेच जिल्ह्यातील कोरोना विषयक इतर बातम्यांसाठी इथे क्लिक करा)