अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 1 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अहमदनगर जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
ऱाज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात 1 हजार 188, तर पुणे जिल्ह्यात 992 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण पॉझिटिव्हीटी दर आज 7.1 टक्के आहे. जिल्हा तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –