अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६० आणि अँटीजेन चाचणीत ३९७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९४, अकोले ७४, जामखेड १०, कर्जत ०१, कोपरगाव ६३, नगर ग्रामीण ४८, नेवासा ०८, पारनेर २२, पाथर्डी ३७, राहता १९, राहुरी २६, संगमनेर ७२, शेवगाव ३७, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ३१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६८, अकोले ३३, जामखेड ०६, कर्जत ०३, कोपरगाव ३८, नगर ग्रामीण ५६, नेवासा १२, पारनेर ०९, पाथर्डी १२, राहाता १४६, राहुरी १९, संगमनेर १२४, शेवगाव १२, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ६५, कॅंटोन्मेंट बोर्ड १२, इतर जिल्हा ३८ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३९७ जण बाधित आढळुन आले. मनपा ६०, अकोले ५४, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १२, नेवासा ३२, पारनेर १६, पाथर्डी ६८, राहाता ४९, राहुरी ४५, संगमनेर ०९, शेवगाव १६, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २१ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४५३, अकोले २१, जामखेड ६०, कर्जत ०७, कोपरगाव १०२, नगर ग्रामीण ६८, नेवासा १८, पारनेर २६, पाथर्डी ९२, राहाता ११६, राहुरी ४९, संगमनेर ९०, शेवगाव ६६, श्रीगोंदा ६०, श्रीरामपूर ७५, कॅन्टोन्मेंट २६, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:९३४९५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१०७६६
  • मृत्यू:१२५५
  • एकूण रूग्ण संख्या:१,०५,५१६
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24