ताज्या बातम्या

Airtel : दररोज 1.5 GB डेटा ऑफर करणारा Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार ‘हे’ फायदे

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel : देशात Airtel,Reliance Jio, Vodafone-idea, सारख्या टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) असून या कंपन्या युजर्सना (Users) आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन ऑफर करतात.

Airtel आपल्या ग्राहकांसाठी सतत अनेक प्री-पेड प्लॅन (Pre-Paid Plans) ऑफर करत असते. हे प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंग सुविधांसह येतात. (Airtel Recharge Plans)

एअरटेलचा 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये (Airtel Rs 239 recharge plan) अमर्यादित कॉलिंगसह इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध आहे.

प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसच्या सुविधेसोबतच तुम्हाला इतरही अनेक फायदे मिळत आहेत. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला मोफत Hello Tune आणि Wink Music ॲपचे (Wink Music App) सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

एअरटेलचा 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
एअरटेलचा 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel Rs 209 recharge plan) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 1 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच दररोज 100 एसएमएस सुविधाही उपलब्ध आहे.

या प्लॅनची ​​वैधता एकूण 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त फायद्यांमध्ये मोफत हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक ॲपचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office