Airtel Recharge Plan : परवडणाऱ्या किमतीत मिळेल मोफत OTT सबस्क्रिप्शन आणि 200Mbps स्पीड, जाणून घ्या प्लॅन

Published by
Ahmednagarlive24 Office

Airtel Recharge Plan : अनेकांना हाय-स्पीड इंटरनेट पाहिजे असते. जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट देण्याचा प्रयत्न करत असतात. मार्केटमध्ये रिलायन्स जिओ आणि Airtel मध्ये कडवी टक्कर पाहायला मिळते.

एअरटेलने आपला ब्रॉडबँड प्लॅन आणला असून ज्याचे मासिक भाडे 999 रुपये इतके आहे. कंपनी या प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा देत असून प्लॅनची अपलोड आणि डाउनलोड गती 200Mbps पर्यंत आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

मिळेल 100Mbps चा स्पीड

हे लक्षात घ्या की एअरटेलचा हा प्लॅन 799 रुपयांच्या मासिक भाड्याने येत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 100Mbps चा इंटरनेट स्पीड देखील उपलब्ध करून देत आहे. तसेच कंपनीचा हा प्लॅन अमर्यादित डेटा देतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळतील.

तसेच प्लॅन एअरटेल थँक्स फायद्यांसह येतो. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Xstream प्रीमियम पॅकसह विंक म्युझिकमध्ये विनामूल्य प्रवेश समावेश केला आहे. तसेच या प्लॅनसोबत कंपनी Apollo 24×7 चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध करून देत आहे.

कंपनीचा बेसिक प्लॅन

हे लक्षात घ्या की कंपनीचा हा बेसिक प्लॅन 499 रुपयांच्या मासिक भाड्याने येत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी 40Mbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड उपलब्ध करून देत आहे. अनलिमिटेड डेटा ऑफर करणार्‍या कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंगचे फायदे देखील मिळत आहे.

कंपनी या बेसिक प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट देखील मिळतात. तसेच या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Xstream Premium Pack आणि Wynk Music सह Apollo 24×7 चे मोफत सदस्यत्व मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office