Amazon Offers : या महागाईच्या काळात तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या एका मस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तब्बल सहा हजारांच्या बचतीसह नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने एक मस्त डील सादर केली आहे. डीलमध्ये तुम्हाला Samsung Galaxy M13 डिव्हाइसवर भन्नाट ऑफर मिळत आहे. यासह ग्राहकांना स्मार्टफोनवर बँक ऑफर, बिग एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि रेग्युलर ईएमआय पर्याय देखील उपलब्ध करू देण्यात आले आहे. ग्राहकांना या फोन मध्ये 12 GB पर्यंत रॅम, 6000mAh बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप यांसारखी अनेक फीचर्स मिळतात.
ऑफर
Samsung Galaxy M13 Amazon वर सध्या 17,999 च्या किमतीमध्ये लिस्टिंग करण्यात आला असून ऑफर अंतर्गत तुम्हाला हा फोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. यासह स्मार्टफोनवर HDFC बँक बँकेवर 10 टक्के झटपट सूट दिली जात आहे तसेच येस बँक क्रेडिट कार्डवर 7.5 टक्के झटपट सूट दिली जात आहे.
एक्सचेंज ऑफर
Amazon तुम्हाला या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोनवर 11,950 फुल एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. जर आपण EMI पर्यायाबद्दल अधिक बोललो तर, Samsung Galaxy M13 स्मार्टफोनवर नो कॉस्ट EMI आणि सामान्य EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही 3 ते 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर मोबाईल खरेदी करू शकता.
तपशील
फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी Exynos 850 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. बॅटरीच्या बाबतीत, डिव्हाइसमध्ये 6,000 mAh बॅटरी आहे जी 15W चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. स्टोरेजच्या बाबतीत, फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. यासोबतच फोनमध्ये खास रॅम प्लस फीचर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने रॅम 12GB पर्यंत वाढवता येते.
OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 आधारित One UI वर चालतो. Samsung Galaxy M13 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स, 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि 2MP डेप्थ लेन्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
हे पण वाचा :- Post Office: पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ 5 योजना गुंतवणूकदारांना करणार मालामाल ; मिळणार ‘इतका’ पैसा