Amazon Sale: बंपर ऑफर! पुन्हा मिळणार नाही संधी ; पूर्ण पैसे न भरता घरी आणा ‘हा’ मस्त स्मार्टफोन

Amazon Sale: तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर Amazon तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आला आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही अगदी स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांसाठी Amazon सध्या स्मार्टफोनवर बंपर सूटसह EMI ऑफर देखील देत आहे. यामुळे तुम्ही आता EMI ऑफरचा लाभ घेऊन पूर्ण पेमेंट एकाच न करता स्मार्टफोन हप्त्यांवर खरेदी करू शकता. चला तर जाणून घ्या तुम्ही कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट ऑफर प्राप्त करू शकतात. यापूर्वी जाणून घ्या Amazon वर सध्या Fab Phone Fest हा सेल सुरु असून हा सेल ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

EMI ऑफर्स

Amazon Sale मध्ये तुम्ही EMI वर अनेक फोन खरेदी करू शकता. तुम्ही iQOO Neo 6 5G विक्रीतून रु. 28,999 च्या किमतीत खरेदी करू शकता. तसे, काही वेळा हा फोन 25 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये विकला गेला आहे.

हा फोन सेलमध्ये 8,999 रुपयांच्या मासिक EMI वर देखील उपलब्ध आहे. Redmi Note 11 Pro Plus 5G वर देखील सूट आहे. सुपर AMOLED डिस्प्ले आणि 108MP कॅमेरा असलेला हा फोन तुम्ही 19,999 रुपयांना खरेदी करू शकता.

यावर EMI ऑफर देखील आहे. हा फोन 3,333 रुपयांच्या मासिक EMI वर उपलब्ध आहे. तुम्ही Rs 5,833 च्या EMI वर OnePlus 10R खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन Amazon सेलमध्ये 34,999 रुपयांना उपलब्ध आहे.

यामध्ये यूजर्सना 50MP मेन कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. तुम्ही Samsung Galaxy M04 Rs 10,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन 2,833 रुपयांच्या मासिक EMI वर उपलब्ध आहे. तुम्हाला कमी बजेटमध्ये Realme Narzo 50 चा पर्याय देखील मिळेल. हँडसेट 2,166 रुपयांच्या मासिक ईएमआयसह आणि 12,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

अलीकडेच, Redmi 11 Prime 5G च्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. तुम्ही हा फोन Rs 1,999 च्या EMI वर खरेदी करू शकता. 50MP कॅमेरा असलेला हँडसेट 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही Amazon सेलमधून Redmi Note 11 13,499 मध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोन Rs.2,249 च्या EMI वर देखील उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा  

हे पण वाचा :- New Year 2023: नागरिकांनो लक्ष द्या ! 1 जानेवारीपासून बदलणार स्वयंपाकघर, कार ते बँक लॉकरपर्यंतचे नियम; जाणून घ्या सर्वकाही