Amazon Sale : त्वरा करा, ऑफर मर्यादित काळापुरतीच! Lenovo आणि HP सारख्या 14 इंच लॅपटॉपवर होईल 29,000 रुपयांपर्यंत बचत, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Sale : सध्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon कडून अनेक अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे. तुम्हीही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

Amazon कडून लॅपटॉपवर मोठी सूट दिली जात आहे. मात्र तुम्हाला Amazon कडून देण्यात येणाऱ्या ऑफरचा लाभ घेईचा असेल तर आजच घ्यावा लागेल कारण ऑफर आजच्या पुरतीच मर्यदित आहे.

Amazon Deals वर HP, Asus, Lenovo आणि इतर ब्रँड्सचे सर्वोत्कृष्ट लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत मोठी सवलत दिली जात आहे. तुम्ही देखील देखील आजच या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

तुम्हाला बँक पेमेंट सवलत, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय, एक्सचेंज बेनिफिट्स यासारख्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे जर अशा ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला आजच घ्या लागेल.

1. Lenovo IdeaPad Slim 3 लॅपटॉप – 41% सूट

तुम्हीही Lenovo कंपनीचा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Amazon कडून या लॅपटॉपवर ऑफर दिली जात आहे. यासाठी तुम्हाला Lenovo IdeaPad Slim 3 हा लॅपटॉप खरेदी करावा लागेल. या लपटॉपची किंमत 61,390 रुपये मात्र हा लॅपटॉप 35,990 रुपयांना मिळत आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला टक्के सूट दिली जात आहे.

2. ASUS Vivobook 14 लॅपटॉप -38% सूट

i3 प्रोसेसर असलेला ASUS लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ASUS Vivobook 14 लॅपटॉपवर 38 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या लॅपटॉपची किंमत 55,990 रुपये आहे मात्र ऑफरमुळे हा लॅपटॉप 34,990 रुपयांना मिळत आहे.

3. Dell 14, Intel 12th Gen i5 लॅपटॉप – 37% सूट

डेल कंपनीचा लॅपटॉप खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही अगदी योग्य वेळेला हा प्लॅन आखला आहे. कारण या लॅपटॉपवर Amazon कडून मोठी ऑफर दिली जात आहे. Dell 14, Intel 12th Gen i5 या लपटॉपची किंमत 83,100 रुपये आहे. मात्र ऑफरमुळे हा लॅपटॉप फक्त 52,490 रुपयांना मिळत आहे.

4. HP लॅपटॉप 14, 12th Gen Intel Core i3 लॅपटॉप – 24% सूट

सध्या देशभरात HP कंपनीची लॅपटॉप सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तुम्हीही HP कंपनीचा लॅपटॉप खरेदी करण्यास इच्छुक आहात आणि बजेट कमी आहे तर काळजी करू नका. सध्या HP लॅपटॉप 14, 12th Gen Intel Core i3 लॅपटॉपवर 24% सूट दिली जात आहे. या लॅपटॉपची मूळ किंमत 51,133 रुपये आहे. मात्र ऑफरमुळे हा लॅपटॉप 38,990 रुपयांना मिळत आहे.