अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- एका दिवसांत तब्बल एक दोन नाही तर तब्बल ३०० जणांसोबत SEX केला आहे. अमेरिकेतील एका पॉर्नस्टारने हा भयानक रेकॉर्ड केला आहे.
जॅसमीन सेंट क्लेयर असं या पॉर्नस्टारच नाव आहे भारतात पॉर्न इंडस्ट्री बॅन असली तरी अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र पॉर्नस्टार्सला सेलिब्रिटींचा दर्जा दिला जातो.
कधीकाळी ती एक WWF रेसलर होती. परंतु त्यानंतर तिने रेसलिंग सोडून पॉर्नस्टार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तिने १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलय.
आता ती लवकरच पॉर्न इन्डस्ट्री सोडून पुन्हा एकदा रेसलींग क्षेत्राकडे वळणार आहे. पॉर्न इन्डस्ट्री सोडण्यापूर्वी जॅसमीनने एक भयानक रेकॉर्ड केला आहे. तिने एका दिवसात तब्बल 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवले.
या अनोख्या रेकॉर्डमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. या रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी दहा तास काम केल्याचे जास्मिनने मुलाखतीदरम्यान सांगीतले.