Apple Watch SE 2 : बंपर ऑफर! अवघ्या 8700 रुपयांना खरेदी करा हे Apple Watch, जाणून घ्या ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple Watch SE 2 : Apple च्या वॉचला बाजारात चांगली मागणी आहे. परंतु त्याची किंमत खूप जास्त असते. परंतु आता तुम्ही ते स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही आता 30 हजार रुपये किमतीचे Watch अवघ्या 8700 रुपयांना खरेदी करू शकता.

हे लक्षात घ्या की Apple Watch SE 2 40 mm आणि 42 mm अशा दोन आकारात तुम्हाला खरेदी करता येईल, परंतु सध्या 40 mm मॉडेलवर डील उपलब्ध आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

30 हजारांचे Watch अवघ्या 8700 रुपयांना करा खरेदी

किमतीचा विचार केला तर खरंतर, Apple Watch SE 2 (40 mm) सध्या फ्लिपकार्टवर 29,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतु तुम्हाला या घड्याळावर उपलब्ध असणाऱ्या ऑफरचा फायदा घेऊन कमी किमतीत खरेदी करता येईल.

कारण सध्या फ्लिपकार्टकडून या घड्याळावर 20,000 रुपयांपर्यंतचा पूर्ण एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. इतकेच नाही तर, 15,000 रुपयांच्या कमीत कमी व्यवहार मूल्यावर, HDFC बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डसह 12 महिने आणि त्यापेक्षा जास्त कालावधीच्या EMI वर 1200 रुपयांची सवलत देखील दिली जात आहे. म्हणजेच, समजा तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेण्यात यशस्वी झाला, तर या घड्याळाची किंमत केवळ रु 8700 (₹ 29,900 – ₹ 20,000 – ₹ 1200) इतकी असणार आहे.

Apple Watch SE 2 ची खासियत

हे घड्याळ अनेक रंगांमध्ये आणि पट्टा पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हे घड्याळ दोन बाजू 42 मिमी आणि 40 मिमी आकारात येत असून त्यात कंपनीकडून मोठा रेटिना OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. इतकेच नाही तर या घड्याळात फिरणारा मुकुट असणारे एक भौतिक बटण देखील देण्यात आले आहे.

कंपनीचे हे घड्याळ हार्ट रेट ट्रॅकिंग आणि अनेक स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करत आहे. या घड्याळात ईसीजी मोजण्याची क्षमता देखील उप्लबहद आहे. तुम्ही ते पोहताना देखील परिधान करू शकता. तसेच हे घड्याळ कॉलिंगला देखील समर्थन देते आणि तुम्ही तुमच्या मनगटावर मजकूर संदेश आणि सूचना प्राप्त करू शकता. याची बॅटरी 18 तासांपर्यंत असते, असा या कंपनीचा दावा आहे