अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे. आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले, गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे, सीमा धेनक, शीतल म्हस्के,
ज्योती खंडीझोड, सुषमा कपाटे, सीमा इंगळे, गायत्री भुजाडे, अमृता गव्हाणे, ज्योती औताडे, आशा सेविका सपना दाभाडे, आर. एस. धोक्रट, नीता परदेसी, सुनिता चोरगे, मनीषा वैद्य,
नलिनी आजगे, सौ. सीमा वलटे, राजश्री साबळे, चंद्रकला गुंजाळ, सुनिता खंडीझोड, मनीषा त्रिभुवन, योगिता पवार, रोहिणी लोखंडे,
रंजना भड, शीतल गायकवाड, शशिकला सूरभैया, सविता वाघ, सुषमा वाघ, कल्पना शिंदे आदींसह आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.