‘ह्या’ वयात मिळतो सर्वात जास्त सेक्सचा आनंद ; तज्ज्ञ म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- स्त्री पुरुषांच्या नात्याची वीण घट्ट होण्यासाठी हेल्दी सेक्स फार महत्वाचा आहे. स्त्री पुरुषांमध्ये कमी जास्त प्रमाणात सेक्सची आवड, इच्छा असते.

मात्र सेक्सचे प्रमाण कितीही असो, त्या पेक्षा सेक्सचा दर्जा म्हणजेच दोन्ही पार्टनर सेक्स एन्जॉय करतात का, ते महत्वाचे आहे. शरीरसुखातून मिळणारे समाधान खूप महत्वाचे ठरते.

वयाच्या एका विशिष्ट काळात प्रणयक्रीडेचा आनंद अधिक प्राप्त होत असतो. अनेक जोडप्यांना याबाबत माहित नसते. किशोर अवस्थेमध्ये हार्मोन्स अधिक जोमाने वाढत असल्याने प्रणयक्रीडेबाबत उत्सुकता आणि रोमांस करण्याची इच्छा जास्त असते. नेमके कोणत्या वयात प्रणयसुख अधिक मिळते याबाबत माहिती घेवूयात.

३० व्या वर्षी प्रणयाचा उत्साह वयाच्या २० वर्षापेक्षा कमी झालेला असतो. पण यामध्ये सुधारणा झालेली असते. कारण वयाच्या ३० मध्ये दोन्ही पार्टनर अधिक परिपक्व झालेले असतात.

ज्या जोडप्यांचे वय ३० च्या पुढे आहे त्यांना एकमेकांच्या प्रणयाबद्दलच्या आवडी निवडी माहित झालेल्या असतात. त्यामुळे या वयातील जोडपी या क्रीडेचा आनंद अधिक घेत असतात.

३५-४० या वयात येईपर्यंत पुरूष आणि महिला एकमेकांना वयाच्या ३० पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. या वयामध्ये जोडीदाराला कशा प्रकारे सुख द्यायचे आहे आणि त्याला प्रणयादरम्यान नेमके काय आवडते हे चांगले माहित असल्याने या वयाच्या जोडप्यांमध्ये करण्यात येणारा प्रणय उत्तम आणि संतुष्टी देणारा असतो. या वयामध्ये जरी प्रणयामध्ये अधिक संतुष्टी मिळत असली तरी प्रणय करण्याचा कालावधी कमी झालेला असतो.

 ‘हे’ देखील महत्वाचं :- वात्स्यानाने कामसूत्रात असे लिहिले आहे की जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर सहवास करण्यास योग्य नसल्यास त्याने इतर मार्गांनी तिला समाधानी ठेवलं पाहीजे. स्त्रियांच्या गरजा समजण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे. त्याच वेळी, स्त्रियांनी त्यांच्या जोडीदारास त्यांच्या इच्छेबद्दलदेखील सांगितले पाहिजे. यासाठी दोघेही सेक्शुअली शिक्षित असणं गरजेचं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24