Flipkart offers : जबरदस्त ऑफर! 9 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 38 हजारांचा स्मार्टफोन

Flipkart offers : फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात झाली आहे. अनेकजण या सेलची आतुरतेने वाट पाहत होते. कारण या सेलमध्ये अनेक प्रसिद्ध स्मार्टफोनवर भरघोस सवलत देण्यात येत.

अशीच सवलत ओप्पो रेनो7 5G वर देण्यात आली आहे, हा स्मार्टफोन फक्त 8499 रुपयांमध्ये तुम्हा होऊ शकतो. या स्मार्टफोनची मूळ किंमत 38,000 रुपये इतकी आहे.स्वस्तात तो तुम्ही घरी नेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने यामध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिल आहे जो 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ब्राइटनेस पातळी 800 nits आहे. डिस्प्ले संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देत आहे. तर यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज आहे.

प्रोसेसर म्हणून कंपनी MediaTek Dimensity 900 चिपसेट देत असून मागच्या बाजूला फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा कंपनी देत आहे.

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी फक्त 31 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type C 2.0 सारखे पर्याय दिले आहेत.