BSNL Recharge Plan : भन्नाट प्लॅन! सिंगल रिचार्जमध्ये मिळवा 440 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे

Published by
Ahmednagarlive24 Office

BSNL Recharge Plan : बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी सध्या Jio, Airtel आणि Vodafone Idea यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देत आहे.

या कंपनीचे ग्राहक संख्या खुप असून कंपनी सतत नवनवीन प्लॅन लाँच करत असते. Jio, Airtel आणि Vodafone Idea या खासगी कंपन्यांपेक्षा या कंपनीचे रिचार्ज प्लॅन खूप स्वस्त असतात.

जर तुम्हाला एकदाच रिचार्ज करून एका वर्षभर सुटका मिळवायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा, कॉलिंग, एसएमएससह अनेक फायदे मिळतात. हा रिचार्ज करून तुम्ही दर महिन्याला रिचार्जच्या त्रासातून सुटका करून घेऊ शकता.

1499 रुपयांचा प्लॅन

ग्राहकांना या प्लॅनमध्ये 24GB डेटा,मर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.

2399 रुपयांचा प्लॅन

यामध्ये दररोज 3GB डेटा,अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही दिले जात आहेत. इंटरनेट वापरासाठी दिला जातो. हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्यासोबतच तुम्हाला 75 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. म्हणजेच या प्लॅनची ​​वैधता 440 दिवस आहे. ग्राहकांना इरॉस नाऊ मनोरंजन सेवेचे सबस्क्रिप्शनही दिले जाते.

Ahmednagarlive24 Office