Reliance Jio Cheapest Plan : जबरदस्त प्लॅन! डेटा-कॉलिंग-एसएमएससह मिळतात अनेक फायदे

Reliance Jio Cheapest Plan : देशात बीएसएनल, आयडिया-वोडाफोन, एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांसारख्या दिग्ग्ज कंपन्या आहेत. परंतु, जबरदस्त ऑफरमुळे अनेकजण रिलायन्स जिओला पसंती देते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने सध्या असाच एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा-कॉलिंग-एसएमएस तसेच JioCinema, JioCloud, JioSecurity सारखे अनेक फायदे मिळतात.

899 रुपयांचा मनी बॅक प्लॅन

Advertisement

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये खूप फायदे आहेत. या प्लॅनची वैधता 336 दिवस आहे. हा प्लॅन 28 दिवसांत 12 सायकलच्या स्वरूपात येतो. यामध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 2 GB डेटा मिळतो. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर, 64 Kbps स्पीड दिला जाईल. यामध्ये 28 दिवसांनी 50 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे.

इतर सुविधेबद्दल बोलायचे झाल्यास, अमर्यादित कॉलिंग सुविधा तसेच JioCinema, JioCloud, JioSecurity, JioTV सारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश मिळतो.

फक्त या ग्राहकांसाठी मिळतो प्लॅन

Advertisement

या प्लॅन फक्त JioPhone ग्राहकांसाठी उपलब्ध असून तुमच्याकडे Jio फोन असेल तर तुम्ही Jio नंबर 899 रुपयांचा रिचार्ज करू शकता. याद्वारे तुम्ही कॉलिंग, एसएमएस आणि जिओ अॅपचा लाभ घेऊ शकता.

अशी जबरदस्त संधी सारखी मिळत नाही, त्यामुळे जर तुमच्याकडे Jio फोन असेल तर आत्ताच रिचार्ज करा आणि JioCinema, JioCloud, JioSecurity, JioTV सारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश मिळवा.

Advertisement