Bank of Baroda Personal Loan : बँक ऑफ बडोदा देत आहे सगळयात फास्ट लोन ! 5 मिनिटांत मिळेल 10 लाखांपर्यंतचे कर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Personal Loan : सध्याच्या काळात पैशांची गरज प्रत्येकालाच आहे. अनेकांना घर, गाडी किंवा इतर कामांसाठी लाखो रुपयांची गरज पडत असते. परंतु, प्रत्येकाकडे लाखो रुपये असतातच असे नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज घेतात. परंतु, सध्याच्या काळात कर्ज मिळणे अवघड झाले आहे.

कितीही अर्ज केले तर लवकर कर्ज मिळत नाही. परंतु, जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला अवघ्या 5 मिनिटांत एक दोन नव्हे तर 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळेल. त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही.

साधारणपणे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला बँकेकडून कर्ज घ्यायचे असते, तेव्हा त्या व्यक्तीला प्रथम बँकेला भेट देऊन वेगवेगळ्या कागदपत्रांच्या प्रक्रियेतून जावे लागते. यानंतरही कर्ज मिळेल की नाही, हे समजत नाही.

सध्या असे एक अॅपबद्दल आहे ज्याद्वारे तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय वैयक्तिक कर्ज घेता येते. अर्जदार आता स्कॅन केलेल्या कागदपत्रांद्वारे ऑनलाइन कर्ज घेऊ शकतात. परंतु, ज्यांचे बँक ऑफ बडोदामध्ये बँक खाते आहे त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे ते आता त्यांच्या पसंतीच्या कर्जासाठी ऑनलाइन मोडद्वारे BOB लगेच कर्ज घेऊ शकतात.

असा करा ऑनलाइन अर्ज करा

तसेच, बँक ऑफ बडोदा त्वरित कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्याही बँकेचे डिफॉल्टर नसावे हे लक्षात ठेवा. इतकेच नाही तर तुमचे संबंधित बँकेशीचांगले संबंध असले असावेत आणि तुमचे सिव्हिल रेटिंगही चांगले असले पाहिजे, तरच तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा लाभ मिळू शकते.

जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की बँक ऑफ बडोदा 50000 रुपये ते 10 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्जाची सुविधा देत आहे, ज्यामुळे तुमची भागू शकेल. प्रत्येकाला कधी ना कधी वैयक्तिक कर्जाची गरज असते. जेव्हा त्यांना पैशांची गरज असते तेव्हा आपल्याला कर्ज मिळू शकत नाही.परंतु BOB या बँकेकडून तुम्हाला फक्त पाच मिनिटांत 50000 पर्यंतचे झटपट कर्ज मिळू शकेल.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराकडे आता आधार क्रमांक, पॅन क्रमांक तसेच मागील 6 महिन्यांच्या इंटरनेट बँकिंग तपशीलांशी जोडलेला मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
  • इमेज कॅप्चरसाठी वेबकॅम आणि KYC आणि ITR ई-सबमिशन दस्तऐवज किंवा मागील 2 वर्षांचे आभासी ITR रिटर्न असणे गरजेचे आहे जे स्वयंरोजगारासाठी गरजेचे आहे.
  • मागच्या 1 वर्षाचा डिजिटल GST रिटर्न असावा जो स्वयंरोजगारासाठी गरजेचा आहे.

ई मुद्रा कर्ज

  • यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला https://bankofbaroda.co.in या लिंकद्वारे बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • यानंतर अर्जदाराला “प्रोसीड” पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • आता अर्जदाराला नवीन पेजवर मोबाईल नंबर टाकून त्यानंतर मिळालेल्या OTP द्वारे पडताळणी केल्यानंतर पुन्हा “Proceed” पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर, अर्जदाराला त्याची कर्जाची रक्कम स्क्रीनवर टाकून नंतर “प्रोसीड” वर क्लिक करावे लागणार आहे.
  • तुमच्या समोर स्क्रीनवर एक ऍप्लिकेशन फॉर्म उघडेल, आता अर्जदाराने या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सर्व माहिती प्रविष्ट करून
  • मागितलेल्या सर्व गरजेच्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करून सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • अर्जदाराने BOB झटपट कर्ज अर्ज फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती काळजीपूर्वक तपासून चूक दुरुस्त करावी लागणार आहे, त्यानंतर “फायनल सबमिट करा” पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • सगळ्यात शेवटी अर्जदाराला बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्जाची रक्कम जमा झाल्याचा संदेश मिळेल.