Best 4 Mid Cap Stocks : झटपट व्हाल श्रीमंत, कमवाल लाखो! फक्त करा या 4 मिड कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक, पहा स्टॉकची नावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best 4 Mid Cap Stocks : आजकाल अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला नफा कमवत आहेत. तसेच असे अनेक नवीन गुंतवणूकदार आहेत ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे. जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी तज्ज्ञांनी ४ मिड कॅप स्टॉक सुचवले आहेत जे येत्या काळात चांगली कमाई करून देऊ शकतात.

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना ४ बेस्ट मिड कॅप स्टॉक सुचवले आहेत हे स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना मालामाल बनवू शकतात. तसेच हे मिड कॅप स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

तुम्ही शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला शेअर बाजारातील काही मूलभूत गीष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काहीही माहिती नसताना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला तोटा होऊ शकतो.

तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी शेअर बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने हे मिड कॅप स्टॉक सुचवले आहेत. जे ऑगस्ट महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला फायदा देऊ शकतात.

1- Lupin Ltd

तुम्हीही मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने Lupin Ltd या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 1,082 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तसेच सध्या हा शेअर 1,063.75 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.

2- Federal Bank Ltd

ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना Federal Bank Ltd या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 160 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. तर हा शेअर सध्या 134.75 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.

3- Ashok Leyland Ltd

मिड कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही Ashok Leyland Ltd या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. अॅक्सिस सिक्युरिटीजने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा शेअर 182.60 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर या शेअरसाठी 210 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

4- Relaxo Footwears Ltd

Relaxo Footwears Ltd हा शेअर येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतो. त्यामुळे ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या 936.30 वर ट्रेडिंग करत आहे. तर या शेअरसाठी 1,050 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.