Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Best 4K Smart TV : फ्लिपकार्टवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत, इतक्या कमी किमतीत खरेदी करता येतात ‘हे’ स्मार्ट टीव्ही

भारतीय ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर स्मार्ट टीव्ही खरेदी करत आहेत. त्यामुळे स्मार्ट टीव्ही उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत.

Best 4K Smart TV : सध्या फ्लिपकार्टवर चांगली ऑफर मिळत आहे. या ऑफरमुळे तुम्ही स्मार्ट टीव्ही पासून ते स्मार्टफोन तसेच सर्व इलेक्ट्रिक उपकरणे खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशाच ऑफरमुळे तुम्ही स्मार्ट टीव्ही 70% सूट देऊन सहज खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला हे स्मार्ट टीव्ही खरेदी करायचे असतील तर तुम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही खूप स्वस्तात Infinix,OnePlus, Mi तसेच सॅमसंग या दिग्ग्ज टेक कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. काय आहे ऑफर जाणून घ्या.

या सेल अंतर्गत, तुम्ही Infinix 55-इंचाचा 4K QLED टीव्ही 32,499 रुपयांना घरी नेऊ शकता. यामध्ये ग्राहकांना डॉल्बी ऑडिओ मिळत आहे. इतकेच नाही तर OnePlus चा 40 इंचाचा FHD टीव्ही फक्त 16,749 रुपयांमध्ये घरी आणू शकता. या स्मार्ट टीव्हीची खासियत म्हणजे त्यात उपलब्ध असणारा 20W स्पीकर.

किती मिळत आहे सूट

ग्राहकांना आता Acer 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही 28,499 रुपयांना खरेदी करता येत आहे. हा स्मार्ट टीव्ही Android 11 वर काम करत असून ग्राहकांना Acer 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23,499 रुपयांमध्ये घरी आणता येणार आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना 30W साउंड मिळत आहे.

इतकेच नाही तर Mi X सीरीज 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही 35,499 रुपयांना घरी आणता येत आहे. यात कंपनीच्या ग्राहकांना 30W चा स्पीकर मिळणार आहे. त्याशिवाय ग्राहक आता फक्त 29,499 रुपयांमध्ये Mi 50 इंच 4K स्मार्ट टीव्ही घरी आणू शकतात. कंपनीने यात बेझल लेस डिझाइन आणि डॉल्बी व्हिजन दिले जात आहे.

तुम्ही आता फक्त 39,999 रुपयांमध्ये सॅमसंगचा 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तर दुसरीकडे, तुम्ही सॅमसंग फ्रेम 55 इंच स्मार्ट टीव्ही 78,490 रुपयांना खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर तुम्हाला 40,490 रुपयांमध्ये सॅमसंग 50 इंच 4K टीव्ही खरेदी करता येईल. त्याशिवाय तुम्ही आता Blaupunkt 55 इंच 4K टीव्ही रु. 28,499 मध्ये विकत घेऊ शकता. कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीत 60W स्पीकर उपलब्ध असून तो Android 10 वर काम करतो. तसेच 27,499 रुपयांमध्ये Kodak 50 इंच 4K QLED टीव्ही खरेदी करू शकतात.